Raja Ranichi Ga Jodi 6th March Episode Update | रणजितची दादासाहेबांना समज | Colors Marathi

2020-03-16 28

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत दादासाहेब पंजाबरावांचा फोनवर अपमान करतात ते संजीवनी ऐकते आणि ती देखील दादासाहेबांना त्यांना गरीब असलो तरी ते सतत ऐकवून न दाखवण्यास सांगते. मग दादासाहेब तिला त्यांच्याकडील उद्दामपणा करणाऱ्या घोडीचं उदाहरण देऊन शिस्तीत राहायला सांगतात. ते रणजितला समजत आणि तो दादासाहेबांना संजीवनीशी आणि इतर कोणत्याही स्त्रीशी नीट बोलायला सांगतो. Reporter : POOJA SARAF Video Editor: Omkar Ingale #rajaranichigajodi

Videos similaires